नेहमीप्रमाणेच छान! आपले हे सुनीत पहिल्यांदाच वाचले. (बहुतेक 'अडगळी'त नव्हते.)
'लाजे बिजे' ही शब्दयोजना आवडली.
'झाले लग्नहि आमचे' - कितिकदा ऐशी उठे आवई. आईबाप तिचे मला चिडवती हो, 'जावई जावई'!
हे तर फारच मस्त.