महेश !
आपल्या ह्या सुनीताने माझी जख्म हसतच ओली केली....
जोडी पाहुन आमची जळति जे, ते बोलती हे मनी,
"केंव्हाही असतेच एकमत हां, ह्यांचे बघावे तिथे!"
'ती' माझी नि तिचाच 'मी' - 'गृहित' हे होते मुळी हो जिथे,
एका आठवड्यात 'कोण कुठचा' जातो तिला घेउनी??
एकदमच ५ साल पाठी मागे गेल्या सारखे वाटले....
मस्त जमले आहे....
आपलाच... ऱाज