महेश,
आपल्या हया 'मस्त' सुनीताचे शीर्षक 'गळीताचा हंगामा' असायला हवे. (ह̱. घ्या)
'गळीताचा हंगामा' (पु̮. ल)
एका उस (साखर) कारखानदाराला त्याच्या राजकीय पक्षाने 'तिकिट' नाकारल्यावर त्याने केलेल्या आक्रोशाला पु̮. ल नी 'गळीताचा हंगामा' म्हटले आहे.
जयन्ता५२
('फाटे टरारा उर' यातील 'ध्वनी-परिणाम' (साउंड इफेक्ट) बोलका आहे)