चार्टला तक्ता शब्द कसा वाटतो? टेबल यालाही संदर्भाप्रमाणे सारणी किंवा तक्ता म्हणावे असे वाटते.
टेबल याचा अर्थ लिहिण्याचे, जेवणाचे टेबल असेल तर तोच शब्द ठेवल्यास हरकत नाही असे वाटते कारण तो आता मराठीत रूढ झाला आहे. इंग्रजी शब्द अजिबात वापरायचे नाहीत असा कटाक्ष असेल तर 'मेज' म्हणावे असे माझे मत आहे.