मृदुलादेवी,

पाककृती आवडली.चीप कुकीजसाठी मराठी शब्द दिल्यास किती उत्तम होईल.
खालील मजकूर स्टीव यांना अनुवादित करून द्यावा, ही विनंती.

साधी सोपी आहे पाकक्रिया. जेवढी सोपी तेवढी चांगली असे आमचे म्हणणे. वर चॉकलेट. मग कुणाला आवडणार नाही. असो.

चॉकलेट चिपाही आवडतात होय, तुम्हाला. मी या चिपांचे नक्कीच सिम्युलेशन करू शकेन.

चित्तरंजन