प्रतिसादाबद्दल धन्यवाद अगस्ती,
मध्येच एखादा झटका येतो कविता वगैरे लिहायचा पण करणार काय येथे चुकीच्या दुरूस्त्या सुचवणाऱ्यांपेक्षा काड्या कोरणारे जास्त आहेत म्हणून घाबरतो !

भिडे साहेब,
आपली सुचना मान्य. बरहा वरून येथे कॉपी पेस्ट करताना अंदाज न आल्याने फाँट्स जरा जास्तच मोठ्या झाल्यात त्यामूळे हा गोंधळ झाला असावा ! पुढील वेळा लक्षात ठेवेन - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

टगेराव,
कव्हरं हा शब्द जरा चपखल बसतो- धन्यवाद.