'झाले लग्न तिचे' असे समजता फाटे टरारा उर!

बोलकी आहे ओळ!

कॉलेजात, स्टडीत, कँटिनमधे, रस्त्यामधेही सवे!
....उम्म्म्म... असो.   

"केंव्हा रे तुमचे?" म्हणे कुणि कि ती लाजे बिजे छानसे.
'झाले लग्नहि आमचे' - कितिकदा ऐशी उठे आवई.
आईबाप तिचे मला चिडवती हो, 'जावई जावई'!

छान छान!