रूप भासे निराळे तुझे...आरशालाच होते चरे!
श्वापदांना हवी का घरे?पिंजरे माणसांना बरे!
वादळामागुनी राहिलेआठवांचे खुळे कोपरे!
हे शेर आवडले. छान.