रोहिणीताई,
पाककृतीबद्दल धन्यवाद !! पट्टी सामोसे असतात ना छोटे, त्यात शक्यतो फरसबी घातलेली असते ते सामोसे पण मैद्यापासूनच करायचे का ?