माझ्या घरी इंटरनेट नाही पण मला माझा ऍंटिव्हायरस अपग्रेड करायचा झाल्यास काय करावे लागेल?
तुमचा ऍंटिव्हायरस कोठल्या संस्थेचा आहे ? (company )
ते कळवा... तरच मदत करण्यास मदत होईल.
आपला राज जैन.