माझ्या विनंतीस प्रतिसाद देणाऱ्या सर्व मनोगतींना हार्दिक धन्यवाद.
जयन्तराव, आनंदी, तो मिरा फाटक आणि जी.आर.बी. आपल्या सगळ्यांच्या सूचनांचा उपयोग करून व मला मिळालेल्या इतर माहितीच्या आधारे खालील शब्द योग्य वाटतात. आपला अभिप्राय अवश्य नोंदवावा.
टेबल = कोष्टक, तक्ता, तालिका, सारणी, सारिणी
चार्ट = अभिलेख, नोंदपुस्ती
वर्कबुक = स्वाध्यायपुस्तक
वर्कशीट = स्वाध्यायपृष्ठ