स्क्रू = मळसूत्र , पेचखिळा.
ब्रेक = गतीनिरोधक.
टायर = धाव.[स्थितीस्थापकीय].
गॅस = ज्वलनीय वायू.
स्पोक = आरा .
काँक्रीट = अश्मरजजलमिश्रण.
स्टोव्ह = शेगडी.
हँडल = मुष्टीदंडा .
स्वेटर = स्वेदशोधक.
पँट = पाटलोण.
कप = पेला .
[ दुरुस्ती सुचवावी.]