चिअर्स ला मराठी मधे काय म्हणतात. (काल रात्री मनात आले पण जास्त विचार नाही करु शकलो नाही पण पुढच्या शुक्रवारी साठी शब्द मिळाला तर बरे होईल)
-सुनील