छोटे सामोसे की ज्यात फरसबी घातलेली असते ते तर खूपच कुरकुरीत असतात. कशापासुन बनवलेले असतात, माहित नाही. कुणाला माहित आहे का? हे छोटे सामोसे पुण्यामधे शनिपाराजवळ ग्रीन बेकरीमधे मिळतात ते खूपच छान असतात.
पंजाबी सामोसे करण्याची वेगळी कृती आहे का? पंजाबी सामोश्यांमधला मसाला खूप तिखट असतो, त्याची वेगळी कृती कुणाला माहित असल्यास सांगावी.
सर्वांच्या प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद.
रोहिणी