सुकु ,

   'चिअर्स' ला मराठीत 'त्रिवार जयजयकार' असा अर्थ अभिप्रेत आहे. पण मेजवानीत [पार्टीत] पेले पुढे करून म्हणताना 'त्रिवार आनंदात डुंबुया' असा अर्थ शोभून दिसेल .