चिअर्स - त्रिवार आनंदात डुंबुया ... छान वाटला. धन्यवाद जीआरबी. मित्रांना फोन वरुन कळवल्यावर सर्वांनी आवडल्याचे कळवले, पण थोडा मोठा वाटला. ३ शब्दांएवजी १ शब्द नाही का मिळणार?

-सुनील