प्रवासीमहोदय,
आपले स्वागत आहे. ही सुविधा वापरून गूगल निरोप्यावर देवनागरीतून गप्पा मारता येतात. याहू निरोप्यावर मात्र हे हत्यार चालत नाही.
आपला,
(स्वागतशील) शशांक

वरील दुव्यावरून गूगल निरोप्या उतरवून घेता येईल.