बीमसाठी तुळई किंवा वासा असा शब्द प्रचलित आहे असे वाटते. उभ्या कॉलम किंवा पिलर साठी खांब किंवा स्तंभ असा शब्द वापरावा.