महेश,
  मागील सुनितांप्रमाणेच हे ही छान. तुमची सुनिताची मांडणीही छान असते. बऱ्याच प्रकारचे प्रेम असते,(संदिग्ध,गोप-नीय,गृहीत इत्यादी) हे या सुनितांच्या शीर्षकावरून लक्षात येत आहे.
  फाटे टरारा उर आणि जावई जावई वाचून हसू येते.

श्रावणी