वर्णन अगदी हृदयद्रावक झाले आहे. वैशाली आणि विश्वासवर जो प्रसंग गुदरला आहे तो त्यांचे भावविश्व हादरवून टाकणारा आहे. वाचकाला समपातळीवर आणून दुःखाच्या तीव्र संवेदना त्याच्या पर्यंत पोहोचविण्यात लेखिकेला यश आले आहे.