श्री. पेठकर यांस,
तुमची 'बांगडा करी' ची कृती वाचून खरंच तोंडाला पाणी सुटले. आमच्याकडे मुंबईत ,जास्त बांगडे खात नाहीत पण इथे चांगले , ताजे मिळतात म्हणून मी आतापर्यंत भरले बांगडे करायचे, आता वरील पद्धतीने करी करून बघेन.
तिरफळ इथे मिळणे अशक्य आहे, त्यामुळे त्यांच्याऐवजी चवीत काही खूप फरक पडतो का?
तसेच वरील कृती सामन माशाला लागू होईल का?
धन्यवाद!