वेदश्रीताई,
कथा चांगली उतरली आहे. दुःख नेमक्या रीतीने व्यक्त झाले आहे. शेवटही छान झाला आहे.
कथेचा आटोपशीरपणाही आवडला.
आपला (कथावाचक) प्रवासी