उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले सर्वांचे धन्यवाद. ह्या गझलेची कल्पना सुरेश भट यांच्या 'दावे' या गझलेवरून सुचली. काही वेळा वाचलेले मनातून जात नाही आणि त्याचे पडसाद लेखनात उमटतात. ह्या गझलेला ते लागू होते असे वाटते..
धन्यवाद