२००० साली चिंटूची एक चित्रकथा वाचून मला सकाळ मधे एक लेख लिहावासा वाटला. त्यासाठी रोमनमधून देवनागरीत लिप्यंतराची व्यवस्था करावी लागली. मनोगतावर आता जी संपादन सुविधा दिसत आहे तिची ती सुरुवात होती म्हणा ना.
चिंटूची ती चित्रकथा वाचून सुचलेला आणि सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख येथे वाचा : दुर्व्यवहार : ज्ञान आणि अनुभव