मूळ मराठी संकल्पना नसताना, 'मेजवानीत' 'पेले' उचलून 'त्रिआनंदू'
म्हणण्याची काय गरज आहे? नुसतेच 'हेऽऽऽय' म्हटले तर नाही का चालणार?
(शिवाय काय म्हटले हे कितपत कळणार आहे. ;) ) तेंव्हा शब्दप्रभूंनी
आपला वेळ फुका न दवडता नव्या मेजवानीत सामील व्हावे.
शब्द हवाच असेल तर, 'होऊन जाऊद्या'.... (एका शब्दात 'हौन्जौद्या') !!