कथा हृद्यद्रावक आहे. 'तिलाही??' या विसूच्या प्रश्नातून बरंच काही प्रकट होतं.
पण शेवटचा परिच्छेद शेवटचा वाटत नाही. का कोण जाणे, पुढे अजून काहीतरी आहे, जे इथे लिहायचं राहून गेलं आहे किंवा काही कारणास्तव लिहीलं नाही असं वाटतं.