आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तिरफळांची एक वेगळीच मिरमिरीत चव असते. तिरफळं इथेही (मस्कतमध्ये) मिळत नाहीत पण मी रजेवर गेलो की १-२ किलो घेऊन येतो. तिरफळांनी बांगड्यांची लज्जत वाढते हे खरे असले तरी तिरफळांशिवायही बांगडाकरी मस्त लागते.
ही पाककृती दुसऱ्या माशांनाही चालू शकते. मात्र तिरफळे फक्त बांगडाकरीतच वापरतात.