स्वाती ताई,
हिरव्या मुगाची, उडीद डाळ घालून केलेली धिरडी फारच छान आणि हलकी झालीत. मी मुगाची धिरडी , उडीद डाळ न घालता करत होते, पण ही कृती जास्त छान आहे.