हुश्श! संपली वाटतं कथा!
याहू.....!!! (चुकुन आऊ....लिहिणार होतो!)
'ऽऽ' या चिन्हाचा अतिरेक झाला आहे. एकंदरीत संपूर्ण कथाच अत्यंत विस्कळीत, नसती कवतीकं सांगणारी आणि अत्यंत कंटाळवाणी झाली आहे.
राजीव भिडे.