अंजू

तुपावर डाळ परतताना बराच वेळ लागतो का..?? माझा हात दुखून गेला होता एकदा करताना;) म्हणून विचारले.. का काही वेगळी पध्दत आहे तुमची पटकन डाळ परतायची..? असो

बाकी पाककृती छानच..!!

गार्गी.