रोहिणी
मी असे एकले होते की सामोसा करतानाच्या त्या पट्ट्या जाड असाव्यात हे कितपत बरोबर आहे..?? कारण तुझ्या कृतीमध्ये तू पातळ पोळीच्या पट्ट्या सांगितल्या आहेस.. असो..!!
पाककृती छानच !! तुला कळवेन करून बघितले की..!!
गार्गी