वाटलेली मूगडाळ डब्यात घालून, निम्मे तूप घालून, डबा बंद करून ,कुकरमध्ये ठेवून १ शिट्टी द्यावी . गार झाल्यावर ही डाळ हाताने मोकळी करुन घ्यावी.आता हा रवा उरलेल्या तुपात भाजावा.बाकी कृती वरील प्रमाणेच.

देवश्री