मस्त माझी एकदम आवडती कविता.

'शिक्षण मंडळाने' सध्याच्या अभ्यासक्रमात इयत्ता दुसरीच्या 'बालभारती' मधे ही कविता 'अभ्यासायला' ठेवली आहे !!!! 

आणि हो वरच्या सर्व प्रतिसादात 'गुण गायले' आहेत आहे ती 'हीच' कविता 'अशीच्या अशी' माझ्या आई-बाबांच्या पिढीला 'भाषा' विषयात अभ्यासायला होती.

 नेमके कवी कोण ते आठवत नाहीये आठवले की लिहेन.