वरदा,'स्वेदक' याचा अर्थ 'घाम आणणारा' असा अभिप्रेत असल्यास तो योग्य वाटत नाही.कारण स्वेटर घातल्यावर उब मिळत असली तरी घाम येत नाही.उष्ण-उत्तरीय हा शब्द छाती व गळा या सर्वानांच (स्वेटर व मफलरसारखे) उष्ण संरक्षण देतो म्हणून सुचविला आहे.
जयन्ता५२