वेबलॉग चे संक्षिप्त रूप म्हणून इंग्रजीमध्ये ब्लॉग हा शब्द रूढ झाला आहे. याला मराठी प्रतिशब्द कोणी सुचवू शकेल का? इ-अनुदिनी किंवा इ-वासरी एवढे योग्य वाटत नाहीत.