तुकाराम महाराजांची चपराक आणि त्यासंबधित तुम्ही दिलेले उदाहरण, आजकाल तीर्थक्षेत्रांचे व्यावसायिकीकरण कसे झाले आहे ? याचे उत्तम उदाहरण. 
    शास्त्रामध्ये १४ लोक सांगितले आहेत, ते कोणते ? मी ही आजवर तीनच लोकांबद्दल ऐकले आहे, स्वर्ग, मृत्यू व पाताळ. फार तर फार त्यात नरक लोक हाही एक वेगळा असेल. पण मग बाकीचे लोक कोणते ?

अभंगातील रसाळपणा आणि विद्वत्तेबद्दल अगस्तींशी सहमत.

श्रावणी