सुखदा, अनु, मीराताई व श्रावणी....
प्रतिसादांबद्दल धन्यवाद -
मनोगतावर संरक्षण दलाविषयीचे साहित्य जवळपास शून्य आहे. संरक्षण दलातली नोकरी हा एक इंटरेस्टिंग विषय आहे - माझ्या परीने ह्यावर थोडे लेखन करण्याचा मी प्रयत्न केला आहे बघू वाचकांना कितपत रुचेल !
ही कथा थोडी लांब लचक होणार आहे - परंतू तिचा वेग सांभाळण्याचा प्रयत्न करतोच आहे. चौथ्या भागाच्या मध्ये थोडे कथानक रेंगाळेल परंतू त्याला इलाज नाही.
एकूण पाच भागांच्या ह्या कथेत फक्त प्रथम भागात वातावरण निर्मिती साठी इंग्रजीचा वापर जास्त करावा लागला आहे. दुसऱ्या भागापासून नेहमी मनोगतावर वावरणारे मराठी शब्दच असतील  (फक्त हुद्दे व काही वाक्यांचा अपवाद वगळता) वाचकांना आक्षेप नसावा ही आशा !
पुनश्च धन्यवाद !