वेदू,
  हे बालगीतही छान आहे, तू आणि इतरांनीही मनोगतावर दिलेल्या बालगीतांमुळे मला खूप मदत होते. माहितीजालाशिवाय बालगीते मिळविण्याचा दुसरा पर्याय मलातरी उपलब्ध नाही. त्यामुळे पुढेही तुला आणखी बालगीते मिळाल्यास देत राहशील अशी आशा.

धन्यवाद.

श्रावणी