कवी नीलहंस,
समस्यापूर्तीच्या माध्यमातून आपण वृत्तशिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करत आहात ह्याबद्दल आपले आभार!
समस्यापूर्तीचा हा आमचा एक प्रयत्न. कोणाला ह्यात बदल सुचले तर तेही सुचवावेत ही विनंती-
आकाशासम लाभला वर तुला! पृथ्वी, सुखाने रहा
घे सौभाग्यप्रतीक मंगलदिशा - आहेर मोती दहा
आपला
(वऱ्हाडी) प्रवासी