नीलहंस,
छान उपक्रम.

प्रवासीपंत,
इतक्या सुंदर ओळींचं रसग्रहण करायला शब्द अपुरे पडतायत. कवितेच्या दाही दिशा तुमच्यावर अशाच प्रसन्न राहोत.

- कुमार