मिलिंदजी,
ताऱ्यांनाही दगड होताना पाहिले
अंधाराची लाच घेताना पाहिले
नाते नावालाच उरले होते जरी
नात्याचा आभास जगताना पाहिले
काही किल्ले पादशाहीने जिंकले
बाकीचे गद्दार बनताना पाहिले
हे तिन्ही शेर आवडले. शेवटचे दोन्ही आवडले.

तानाजी, बाजी प्रभू , दादोजी तुम्हा
औरंग्याची साथ देताना पाहिले
चांगल्या व्यक्तींबद्दल हे वाईट स्वप्न का पडावं? चांगल्या प्रवृत्ती कायम चांगल्याच असतात असं मला वाटतं.

- कुमार