माझ्यामते स्वेटर (sweater) ह्या शब्दाचा शब्दशः अर्थच घाम आणणारा असा आहे. स्वेटरमुळे घाम येत नसला, ऊब जाणवत असली तरीही sweat आणणारा तो sweater म्हणून स्वेदक हा शब्द सुचवला. फारतर 'उष्ण उत्तरीय' च्या धर्तीवर उष्ण सदरा असे म्हणता येईल.