या विषयावरील लेखमालेची कल्पना छानच आहे! पहिला लेख आवडला.

नेहमीप्रमाणे प्रश्न, अधिक माहिती, टीका ह्यांची अपेक्षा आहेच.

आगामी लेखांतुन माझ्या खालील शंकांचे निरसन व्हावे अशी अपेक्षा.

१) आकाशात नेमकी कोणती क्रिया घडली की वीज चमकते?
२) प्रत्येक वेळेला ती खाली पडतेच असे नाही, बऱ्याच वेळेला ती आकाशातच गुप्त झाल्याचे दिसते. मग नेमकी कोणती क्रिया घडली की ती खाली पडते?

विश्वास.