क्या बात है! ह्यावेळी वृत्त आणि समस्याही कठीण असताना तुम्ही इतक्या लवकर आणि सुरेख समस्यापूर्ती केल्याचे पाहून खूप आनंद झाला. आपल्या प्रतिभेस दंडवत!
-नीलहंस