बघा बरं जमलयं का.. सुधारणा सुचवा...

लग्नाला दिधलेस काय? लपवी जे शिंपला ते पहा
लंकेशास मुखे किती ? गवसले - 'आहेर' 'मोती' 'दहा'

-नीलहंस