वरदा,
आकाशातली वीज ह्यावरही इतके छान लेखन करता येईल व हा विषय खुलवून सांगता येईल हे आपल्या लेखावरून पटले. ह्या माहितीपूर्ण लेखाचे स्वागत !
आपल्या ह्या लेखावरील पुढील भागांची प्रतिक्षा आहे-