ही कविता कुसुमाग्रजांची आहे. संदर्भ: आठवणीतल्या कविता - भाग १

शेवटची ओळ
भूऽर भूऽर
अशी आहे असे वाटते.

चालीवर म्हणताना ते बरोबर वाटते.