वरदा,

लेख छान आहे. बऱ्याच गोष्टी माहीत होत्या तरीही लेख वाचायला आवडला.  अर्थातच याचे श्रेय तुमच्या लेखनकौशल्याला आहे. लेखमालेस शुभेच्छा.

मीरा