अनेकानेक धन्यवाद मीराताई. मी ही कविता केवळ ऐकली आहे म्हणून जशी ऐकली तशी लिहिली होती, त्यामुळे टंकलेखन करताना चूक झाली. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रशासक,
मी कवितेच्या वर लिहिलेली 'कवयित्री/कवी माहित नाही..' ही ओळ व खाली लिहिलेली अनामिका/क हा शब्दप्रयोग काढून टाकून कविवर्य कुसुमाग्रजांचं नाव टाकू शकाल का? आणि मीराताईंनी सांगितलेला बदल करून दिलात तर मग तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. खूप छान वाटेल मला आपण असं कराल तर.