आम्ही कढीगोळे असेच करतो परंतु ताकाला रितसर चण्याचे पिठ लावून कढी करतो तसेच गोळे कधीतच ठेवतो. असो.

ही पाककृती करून पाहीली पाहीजे.